Thursday, 17 January 2019

लाल किल्ला गद्दारांनी बांधलाय मग पंतप्रधान मोदी किल्ल्यावर तिरंगा फडकवणे सोडणार का? ओवेसींचा सवाल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मुमताज आणि शाहजहान यांच्या प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या ताजमहालवरुन राजकारणात सध्या एक नवा वाद निर्माण झालाय. भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होत.

त्यांच्या विधानानंतर  आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या वादात उडी घेतलेय.

लाल किल्ला गद्दारांनी बांधलाय. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे सोडून देणार का? ताज महाल पाहायला येऊ नका असं मोदी आणि योगी देशातील, परदेशातील पर्यटकांनाही सांगणार का असा प्रश्न ओवेसींनी ट्विटद्वारे विचारलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य