Wednesday, 21 November 2018

दिल्लीत राजधानी एक्सप्रेसला अपघात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली

 

देशात रेल्वे अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. गुरुवारी सकाळी जम्मू- दिल्ली राजधानी एक्सप्रेसचा अपघात झाला आहे.

 

जम्मू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत. दिल्ली रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. 

 

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

loading...

Top 10 News

राशी भविष्य