Sunday, 18 November 2018

पहिल्याच दिवशी बंद पडली मेट्रो

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, लखनऊ

 

उत्तर प्रदेशची राजधानी असलेले लखनऊमधे मंगळवारी मेट्रो सुरु करण्यात आली. मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा

लागला. लखनऊमध्ये सुरु झालेली मेट्रो काही तांत्रिक बिघाडामुळे आलमबाग स्टेशनवर बंद पडली. विषेश म्हणजे मेट्रोचे काही

अधिकारीदेखील या मेट्रोने प्रवास करत होते. बराच वेळ प्रयत्न करुनही मेट्रो इंजिनिअर्सनां बिघाड दुरुस्त करता आला नाही. त्यानंतर

आपातकालीन दरवाजे उघडून खोळंबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य