Saturday, 17 November 2018

पेट्रोल - डिझेलचे दर वाढले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय तेलकंपन्यांनी घेतला आहे. पेट्रोल प्रतीलिटर 1 रुपये 39 पैसे तर डिझेल 1 रुपये 04 पैशांनी महाग झाले आहे.

 

आजपासून  हे नवे दर लागू झालेत. यापूर्वी 1 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली होती. पेट्रोल प्रतीलिटर 3 रुपये 77 पैशांनी तर डिझेल प्रतीलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त झालं होतं.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. 

 

दरम्यान, सोने-चांदीच्या दराप्रमाणे यापुढे आता दररोज पेट्रोल-डिझेलचेही दर ठरणार आहेत. 1 मेपासून सुरुवातीला पाँडेचरी, विशाखापट्टणम, उदयपूरजमशेदपूर आणि चंदीगढ या 5 शहरांत दररोज पेट्रोल-डिझेलचे नवे दर पाहायला

मिळतील.

loading...

Top 10 News

राशी भविष्य