Sunday, 18 November 2018

जेट एअरवेजचा सावळागोंधळ; प्रवाशांचे हाल

User Rating: 1 / 5

Star ActiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जेट एअरवेजचा सावळागोंधळ पहायला मिळाला आहे. 

 

रायपूर-मुंबई विमानात प्रवाशांचे हाल झाले आहेत. 

 

प्रवासी मुंबईत तर त्यांचे लगेज रायपूर एअरपोर्टवरट राहिले आहे. 

 

मुंबई एअरपोर्टवर उतरल्यानंतर प्रवाशांना सामानाबाबत माहिती देण्यात आली. 

 

9W7083  या जेट एअरवेजच्या विमानात हा प्रकार घडला आहे. 

 

 रायपूरहून सकाळी 9.30वा. विमानाने उड्डाण केले. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य