Saturday, 17 November 2018

...म्हणून मायावतींनी दिला राजीनामा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

बसपा अध्यक्षा मायावती यांनी अखेर राज्यसभेचा राजीनामा दिला आहे.

 

सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्यामुळे बीएसपी प्रमुख मायावतींनी राजीनामा दिला आहे.

 

मायावतींनी सभापतींकडे राज्यसभेचा राजीनामा सुपूर्द केला.

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरले व चांगलाच गदारोळ केला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य