Monday, 10 December 2018

...अन् वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटचा थरार सुरु असताना पाक जवान जमिनीवर पडला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रीटचा थरार पाहण्यासाठी लाखो नागरीक दररोज सीमेवर जमतात. पण, रविवारी बिटिंग रिट्रीटदरम्यान पाक जवान

अतिउत्साहाच्या भरात परेड करत असताना जमिनीवर पडला.

 

भारत-पाक सीमेवरील हुसैनीवालमध्ये रविवारी  बिटिंग रिट्रीट कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराचा जवान उत्साहाच्या भरात जमिनीवर पडला.

 

यावेळी उपस्थित भारतीयांनी शूटिंग करत, टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य