Saturday, 15 December 2018

पाकच्या कुरापती सुरुच! मांजाकोट परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मांजाकोट

 

एकीकडे चीनची मुजोरी सुरु असतानाच दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापतीही सुरुच आहेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या मांजाकोट परिसरात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.


पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारामुळे मांजाकोट परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य