Monday, 21 January 2019

I Instant recipes

राजमा पराठा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

कृती

प्रथम एका बाऊलमध्ये हिरवी, लाल आणि पिवळी सिमला मिरची, पिझ्झा सॉस, मेयॉनीज घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मोल्डला बटरने ग्रीस करून त्यात ब्रेड ठेऊन वरिल मिश्रण भरा आणि वरून चीज पसरवून घ्या. नंतर 180 डिग्रीला 10 मिनिटे बेक करून घ्या अश्याप्रकारे ब्रेड बास्केट तयार.

 

साहित्य

 

राजमा               1 वाटी

गव्हाचे पीठ         1 वाटी

राजगिरा पीठ       1 वाटी

टोमॅटो               2

आले                 1 इंच

गरम मसाला        1 टीस्पून

हिंग                 1 टीस्पून

हळद                1 टिस्पून

लाल तिखट        1 टिस्पून

मीठ                चवीनुसार

कृती

प्रथम एका पॅनमध्ये तेल घ्या त्यात हिंग शिजवलेला राजमा घालून परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटोची प्युरी घालून हे मिश्रण एकजीव करुन घ्या. शिजलेला राजमा स्मॅश करुन घ्या. बाऊलमध्ये स्मॅश केलेला राजमागव्हाचे पीठराजगिरा पीठहिंगलाल तिखटमीठगरम मसाला घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेल्या पीठाचा पराठा खरपूस भाजून घ्या. गरमा गरम राजमा पराठा तयार.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य