Saturday, 17 November 2018

I Instant recipes

ब्रेड बास्केट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

ब्रेड बटर हे सगळ्यांच्याच आवडीचे असते. पण, ब्रेडपासून इतरही पदार्थ तयार करता येतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत ब्रेड बास्केट.

साहित्य

हिरवी सिमला मिरची     1 वाटी

लाल सिमला मिरची      1 वाटी

पिवळी सिमला मिरची    1 वाटी

किसलेलं चीज           1 वाटी

पिझ्झा सॉस             2 टि. स्पून

मेयॉनीज                2 टि. स्पून

कृती

प्रथम एका बाऊलमध्ये हिरवी, लाल आणि पिवळी सिमला मिरची, पिझ्झा सॉस, मेयॉनीज घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मोल्डला बटरने ग्रीस करून त्यात ब्रेड ठेऊन वरिल मिश्रण भरा आणि वरून चीज पसरवून घ्या. नंतर 180 डिग्रीला 10 मिनिटे बेक करून घ्या अश्याप्रकारे ब्रेड बास्केट तयार.

loading...

Top 10 News

राशी भविष्य