Sunday, 18 November 2018

I Instant recipes

पनीर चीज ट्रॅंगल्स

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

पनीरपासून तयार केलेले पदार्थ चविष्ट आणि रुचकर बनतात. पनीर टिक्का, पालक पनीर इ. पनीरचे पदार्थ सर्वांच्याच परिचयाचे आहेत. आज आपण पनीरची एक वेगळीच रेसिपी पाहणार आहोत.  

साहित्य

पनीर             1 वाटी

चीज              1 वाटी

मिक्स हर्ब्स      2 टी. स्पून

समोसा पारी     7 ते 8

कृती

प्रथम एका बाऊलमध्ये पनीर, चीज आणि मिक्स हर्ब्स एकत्र करून घ्या . समोस्याच्या पारिचा कोन करून त्यात वरील सारण भरुण घ्या. मैदा आणि पाण्याच्या मिश्रणाने पारीचा त्रिकोण करुन घ्या व गरम तेलात तळून घ्या. अश्याप्रकारे पनीर चीज ट्रॅंगल तयार.

loading...

Top 10 News

राशी भविष्य