Saturday, 17 November 2018

I Instant recipes

अंजीर काजू रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

अंजीर हे आरोग्यासाठी नेहमी चांगलेच ठरतात. स्वास्थ संबंधीच्या खूप साऱ्या समस्या अंजीर खाण्याने दूर होतात. अंजीर बर्फी ही सर्वांच्या आवडीचीच असते. तसेच अंजीरपासून इतरही खाद्यापदार्थ तयार केले जातात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अंजीर काजू रोल.

साहित्य:

 दुध 1 वाटी

पिठीसाखर 1 वाटी

बारीक केलेले अंजीर 1 वाटी

काजू पावडर 1 वाटी

खाण्याचा रंग किंचीत

कृती:

पॅनमध्ये काजू पावडर, साखर, दुध घालुन मिश्रण परतून घ्या. नंतर किंचीत खाण्याचा रंग घालुन मिश्रण एकजीव करुन घ्या. मिश्रण गार झाल्यावर त्याची पोळी लाटुन घ्या. त्याचप्रमाणे वाटलेले अंजीर, साखर आणि दुध घालुन मिश्रण परतुन घ्या. मिश्रण गार झाल्यावर वरील प्रमाणे त्याची पोळी लाटुन घ्या. तयार काजू आणि अंजीरची पोळी एकमेकांवर ठेवुन त्याचे रोल करुन आवडीप्रमाणे कापून घ्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य