Saturday, 15 December 2018

अॅड गुरु अॅलेक पदमसी यांचं निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अॅडगुरु अॅलेक पदमसी यांचं आज म्हणजेच शनिवारी निधन झालं. अॅडगुरु अॅलेक पदमसी यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 

लिंटास या प्रसिद्ध जाहिरात एजन्सीची त्यांनी स्थापना केली होती. भारतीय जाहिरात क्षेत्रात गाजलेल्या काही जाहिरांतींची त्यांनी निर्मिती केली होती. यात लिरिल गर्ल, हमारा बजाज यांसारख्या जाहिराती त्यांनी बनवल्या होत्या.

अॅलेक पदमसी यांना 2000 सालात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. अॅलेक पदमसी यांनी वयाच्या सातव्या वर्षी विल्यम शेक्सपिअरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. 

तसेच गांधी सिनेमामध्ये बॅरिस्टर जीना यांची त्यांनी केलेली भूमिका सगळ्यांच्या स्मरणात राहिली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य