Thursday, 13 December 2018

#MeToo आता बॉलिवूडच्या 'या' दिग्दर्शकावरही गंभीर आरोप

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आता हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे, अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने आरोप केल्यानंतर यामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत.

आता metoo मध्ये दिग्दर्शक साजिद खानवरही गंभीर आरोप करण्यात आला आहे, अभिनेत्री सलोनी चोप्रा साजिद खानची असिस्टंटही होती सलोनीने साजिद खानवर छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे.

चित्रपटात सलोनी चोप्रानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं, त्या दरम्यान साजिदनं गैरवर्तन केल्याचं तिनं म्हटलं आहे.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम मिळण्यापूर्वी साजिदनं सलोनीची मुलाखत घेतली होती.

त्या मुलाखतीत काही आक्षेपार्ह्य प्रश्न विचारल्याचा आरोपही सलोनीनं केला आहे, ही घटना 7 वर्षांपूर्वीची असल्याचं सलीनाने म्हटंल आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य