Thursday, 13 December 2018

राज्यात पावसाच्या सरी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज मुंबईत दमदार पुनरागमन केलं आहे.

मुंबईसह ठाण्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. मात्र सध्या तरी मुंबईत लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहेत.

तज्ज्ञांनी वर्तवलेली पावसाची शक्यता खरी ठरली आहे. यंदा मान्सूनचा मुक्काम 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सावधान: राज्यात वाढणार पावसाचा जोर

loading...

Top 10 News

राशी भविष्य