Wednesday, 19 December 2018

भेळ आणि पाणीपुऱ्या गणपती बाप्पा मोरया!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

गणेशोत्सव म्हंटल की अनेक गणेश मंडळात विविध गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते तसेच विविध सजावटीही केल्या जातात, अशीच एक गणेशमूर्ती पुण्यात पाहायला मिळाली आहे.

panipuriganesh-pune2.png

पुण्यातील गणेशनगर भागातील गणेश भेळ यांनी चक्क पाणीपुरीचा बाप्पा साकारलेला आहे.

panipuri-bappa12.png

जवळजवळ 10 हजार पुऱ्या वापरून हा गणेश बाप्पा साकारण्यात आला आहे.

panipuri-bappaundir.png

प्रशांत साळुंखे यांनी 3 कारागिरासह पंधरा दिवसात बाप्पांची ही मूर्ती साकारली आहे.

panipuribappa-bhelprasad.png

 यामध्ये गणपती बाप्पा स्वतः भेळ करून ग्राहकांना देत आहेत अशी या मूर्तीची संकल्पना बांधण्यात आलेली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य