Friday, 18 January 2019

चंद्रकांतदादा पाटील यांचा अमर महल पूलाच्या पाहणीचा दौरा रद्द...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईतला पूर्वद्रुतगती मार्गावरील अमर महल पुलाच्या गर्डरचे सांधे नादुरुस्त झाले असून एप्रिल २०१७ पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाआहे.

या पुलामध्ये नेमका काय दोष आहे आणि हा दोष दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आयआयटीच्या तज्ञांची समिती नेमली होती. या समितीच्या पाहणीनुसार या पुलाची उंची कमी करण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे.

अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. आज कामाची पाहणी खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील करणार होते मात्र चंद्रकांत दादांनी पाहणी दौरा रद्द केला आहे.

दरम्यान या पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा यावी अस सांगण्यात आलं आहे. अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. आज कामाची पाहणी खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील करणार होते मात्र आज ही पाहणी होणार नसून ला लवकरच ही पाहणी करू अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

हे काम लवकर होत नसल्याने या परिसरात होणाऱ्या मेट्रोचे कामाची सुरवात करता येत नाही. तसेच या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होत आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य