Saturday, 17 November 2018

चाकरमान्यांसाठी खुशखबर!, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल फ्री एन्ट्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. 

ती म्हणजे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यासाठी एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 4 दिवस टोल सूट देण्यात आले आहे.

गोवा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहतूक खोळंबा होऊ नये यासाठी 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पर्यंत पर्यायी मार्ग असलेल्या पुणे कोल्हापूर कोकण या मार्गावर टोल माफी देण्यात आली आहे.

तसेच परतीच्या प्रवासाला ही टोल माफी असणार आहे, अशी माहिती MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य