Tuesday, 20 November 2018

वायूदलाचे 'मिग २७' लढाऊ विमान कोसळलं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वायूदलाच्या 'मिग २७' या लढाऊ विमानाला राजस्थानमधील जोधपूरमध्ये अपघात झाला. सुदैवाने दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

आज सकाळी या विमानानं नियमित उड्डाण केलं त्यानंतर त्याचा अपघात झाला. यानंतर प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य