Sunday, 20 January 2019

IND VS ENG: चौथ्या कसोटीत चेतेश्वर पुजाराची एकाकी झुंज...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा हिरो ठरला चेतेश्वर पुजारा...

पुजाराने नाबाद 132 धावांची खेळी केली. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लडने बिनबाद 6 धावा केल्या आणि भारताचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला.

भारताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत ब्रॉडने भारतावर दबाव आणला होता. मात्र कॅप्टन विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने शतकी भागीदारी करत भारतीय संघाला सावरले.

चहापानापर्यंत अर्धा भारतीय संग पॅव्हेलियनमध्ये परत गेला होता. दिवसाअखेर पुजाराने झुंजार शतक केले, इतर भारतीय फलंदाजांची फलंदाजी मात्र गडगडताना दिसली.

आजपासून भारत-इंग्लंड चौथा कसोटी सामना, भारतीय संघात मुरली विजयऐवजी पृथ्वी शॉला स्थान

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य