Tuesday, 20 November 2018

मुंबईकरांसाठी खुषखबर! मोनोरेल सेवा अखेर सुरू...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 

आगीच्या दुर्घटनेनंतर तब्बल १० महिने बंद पडलेली मोनोरले सेवा अखेर आजपासून सुरू झालीये.

चेंबूर ते वडाळा दरम्यान म्हैसूर कॉलनी स्थानकात नोव्हेंबर2017 ला मोनोच्या दोन डब्यांना आग लागली होती. सुरक्षाविषयक बदल करुन १ सप्टेंबर २०१८ पासून मोनोरेलचा पहिला टप्पा वडाळा-चेंबूर पुन्हा सुरु होत आहे.

रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे .प्रत्येक 15 मिनिटाला फेरी असून दिवसभरात 130 फेऱ्या असणार आहेत असं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनानं सांगितलं आहे. आता पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना सोयीचा पडेल, असा दुसरा टप्पा कधी कार्यान्वित होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य