Sunday, 18 November 2018

आता मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी ‘महाराज’ आंतरराष्ट्रीय विमानतळ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबई विमानतळाच्या नावात आता सुधारणा करण्यात आली आहे.

आता मुंबईचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे.

याआधी हे विमानतळ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखलं जात होतं. 

मात्र आता या नावात महाराज हा शब्द जोडण्यात आला आहे.

या निर्णयाबद्दलची माहिती सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरून दिली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. आणि महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदनही केलं

loading...

Top 10 News

राशी भविष्य