Saturday, 17 November 2018

दूध अनुदानासाठी ICICI बॅँकेत खाते उघडा,दूग्धविकास विभागाचा अजब फतवा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

दूध अनुदानसाठी तर आयसीआयसीआय बँकेत खाते उघडा असा अजब फतवा दुग्धविकास विभागाने काढला आहे.

दर दहा दिवसांनी यावर अनुदानाची रक्कम जमा होणार तसेच या खात्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी करता येणार नाही असे दुग्धविकास विभागाने सांगितले आहे.

दूध संध आणि सरकारमध्ये याबाबत एक नवा वाद निर्माण झाला आहे.

मात्र दुग्धविकास विभागाचा या निर्णयाला दूध संघांने विरोध दर्शवला असून इतर राष्ट्रीयकृत बँकसोडून आयसीआयसीआय मध्येच खाते का उघडावे असा सवाल दूधसंघााने केला आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य