Friday, 18 January 2019

एशियन गेम्स 2018: चौरंगी नौकानयनात भारताची सुवर्णकमाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जकार्ता आशियाई स्पर्धेत भारताला पाचव्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. चौरंगी नौकानयन स्पर्धेत भारतीय संघाची सुवर्णकमाई करणाऱ्या संघात महाराष्ट्राच्या दत्तू भोकनाळचा समावेश आहे.

भारताच्या दत्तु भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह जोडीने भारताला नौकानयनात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. 

याव्यतिरीक्त भारतीय कबड्डी पुरुष संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा मिळाल्यानंतर आज एशियाड स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महिला संघ सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार आहेत.

AsianGames2018 राही सरनौबतची 'सुवर्ण'मय ऐतिहासिक कामगिरी !

एशियन गेम्स 2018: पदकांची लयलूट सुरूच...

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू

Asian Games 2018 Medal

नेमबाजीमध्ये दीपक कुमारची 'रौप्य' कामगिरी

loading...

Top 10 News

राशी भविष्य