Thursday, 17 January 2019

14 दिवसांनंतर केरळमधील रेस्क्यू ऑपरेशन नौदलाने थांबवलं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नौदलानं 14 दिवसांनंतर केरळमधील पूरग्रस्तांसाठी सुरू केलेलं ऑपेरशन मदत थांबवलं आहे. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात येत आल्याची माहिती नौदलातर्फे देण्यात आली आहे.

नौदलाकडून 9 ऑगस्टपासून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मदत अंतर्गत आतापर्यंत 16 हजार 5 पूरग्रस्तांना रेस्क्यू करून मदतकार्य देण्यात आलं आहे.

जाणून घ्या महाराष्ट्राच्या NDRF जवानांनी याबाबत दिलेली माहिती...

पाहा केरळच्या पूरपरिस्थितीचा EXCLUSIVE रिपोर्ट...

केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...

केरळमधील पूर मानवनिर्मित!

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य