Friday, 18 January 2019

भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचा तब्बल 4 वर्षांनी इंग्लंडमध्ये विजय....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

  • भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत भारत विजयी
  • इंग्लंडवर 203 धावांनी विजय
  • भारताचा तब्बल 4 वर्षांनी इंग्लंडमध्ये विजय
  • जसप्रीत बुमराने घेतले 5 बळी

भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. या विजयात भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा विजयाचा मोलाचा वाटा उचलला आहे. बुमराने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केले आहे.

भारताचा आर. अश्विनने फिरकी टाकत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला अजिंक्य रहाणेकरवीकडे झेलबाद केले आणि भारतीय संघाने विजयाचा जल्लोश केला. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य