Thursday, 17 January 2019

भारताने नकाराली 700 कोटींची मदत!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

 

पुरग्रस्त केऱळच्या आपत्ती निवारणासाठी देशभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) केरळला 700 कोटींची सर्वात मोठी मदत जाहीर करण्यात आली होती.

मात्र यूएईच्या या मदतीला भारत सरकारने अत्यंत विनम्रतेने नकार दिला आहे.

आपल्या देशातील संकटांचा सामना करत आपणचं त्या संकटांना दूर करायचं आहे, असं भारत सरकारचं धोरण आहे. त्यानुसार केंद्र सरकारने केरळ सरकारला परदेशी मदतीसाठी विनम्रपणे नकार देण्याचा निर्णय घेतला आहे.

संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने केऱळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल 700 कोटीं देण्याचा प्रस्ताव मांडला होता. यूएईमध्ये जवळ-जवळ 30 लाख भारतीय काम करतात. यापैकी 80 टक्के नागरिक केरळचे आहेत.

 

 संबंधित बातम्या

यूएईकडून केरळला 700 कोटींची सर्वात मोठी मदत

केरळला पुरानंतर साथीच्या आजारांचं आव्हान...

केरळमधील पूर मानवनिर्मित!

पूरग्रस्त केरळसाठी केजरीवाल सरकारची 10 कोटींची मदत

केरळमध्ये गेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण पूर

 

पूरग्रस्त केरळला मोदींची अशी भेट...

केरळमध्ये जलप्रलय , सेलिब्रेटींच्या ट्विटरवरुन प्रतिक्रिया...

केरळमध्ये पूरपरिस्थिती, मदतीचं आवाहन

केरळात जलप्रलय; बचाव कार्य वेगात

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य