Wednesday, 14 November 2018

ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत याचं निधन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत याचे आज सकाळी हदृविकाराच्या झटक्याने  निधन झाले आहे.

गुरुदास कामत यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसने महाराष्ट्रातील एक मोठा नेता गमवला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात कामत यांचं वर्चस्व होतं. 

गुरुदास कामतांचे गेल्या वर्षी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता.

गुरुदास कामत 2 वेळा लोकसभेचे खासदार होते.

दिल्लीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी कामत यांची प्राणज्योत मालावली.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य