Sunday, 20 January 2019

कुमारस्वामींने मोदींना दिलं ट्विटर हॅण्डलवरुन तातडीने उत्तर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं फिटनेस आव्हान पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं. मोदींनी ट्विटरवर योग करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

फिटनेस चॅलेंजनुसार प्रत्येकी ३ जणांना चॅलेंज करावं लागतं आणि म्हणुनच मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, टेबल टेनिसपटू मानिक बत्रा आणि 40 वर्षांवरील आयपीएस अधिकाऱ्यांना फिटनेस चॅलेंज दिलं.

पंतप्रधानांच्या या फिटनेस चॅलेंजला मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन तातडीने उत्तर दिलं. आपल्या आरोग्याविषयी काळजी दाखवल्याबद्दल कुमारस्वामींनी मोदींचे आभार मानले. पण याचवेळी आपल्याला राज्याच्या आरोग्याची जास्त चिंता असल्याचं ते मोदींना म्हणाले.

शिवाय कुमारस्वामींनी राज्याचं आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून समर्थनही मागितलं. 


विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज मोदींनी केलं पूर्ण अन् मोदींचं चॅलेंज यांच्यासाठी...

विराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज

#FitnessChallenge हॅशटॅगची धूम

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य