Sunday, 20 January 2019

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पाकिस्ताने मंगळवारी जम्मूमधील रामगढ स्थित आंतरराष्ट्रीय सीमेवर फायरिंग सुरु केली. जम्मूमधील सांबा सेक्टरच्या रामगढमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताचे 4 जवान शहीद झाले आहेत, तर 3 जवान जखमी झाले आहेत.

जखमी जवानांना जम्मूच्या आर्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात शहीद झालेला जवानांमध्ये सब - इन्स्पेक्टर ‘रजनीश कुमार’, एएसआय ‘रामनिवास’, एएसआय ‘जतिंदरसिंह’ आणि हवालदार हंसराज यांचा समावेश आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य