Friday, 22 June 2018

#FitnessChallenge हॅशटॅगची धूम

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या ट्विटर वर एक हॅशटॅग खूपच गाजतोय तो म्हणजे #FitnessChallenge. ट्विटर वर या हॅशटॅग ची सुरुवात केलीये राज्यवर्धन कपूर यांनी. राज्यवर्धन राठोड यांनी स्वतःचा एक फिटनेस विडिओ रिकॉर्ड करून पोस्ट केला. त्यात विराट कोहली सहित दोन जणांना टॅग केलं...पाहुयात त्यांचा हा विडिओ आणि त्यांनी टॅग केलेल्यांचे व्हिडिओ.....

अशाच प्रकारे हि फिटनेस ची चैन पुढे सरकत गेली आहे. कलाकार आणि खेळाडू मंडळीनंतर राजकारणातील लोकांनीही आपल्या फिटनेस फ्रिक व्हिडिओस ट्विटर वर शेयर करत राज्यवर्धन सिंग यांच्या या उपक्रमाला साथ दिली आहे.

#FitnessChallenge आणि #HumFitTohIndiaFit असे दोन हॅशटॅग वापरत सर्व कलाकार आणि खेळाडू मंडळींनी आपापले व्हिडिओस शेयर केलेत. तसंच बॉलीवूड च्या कलाकारसोबतच साऊथ चे कलाकार देखील कुठे मागे नाहीत.

loading...

Top 10 News

Popular News