Sunday, 20 January 2019

कुमारस्वामी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर आज अखेर जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आज केवळ दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपाला बहुमत मिळवण्यात अपयश आले होते. त्यानंतर काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी जनता दल सेक्युलर पक्षाला पाठिंबा दर्शवला होता.

  • जेडीएसला मुख्यमंत्रीपद आणि १२ मंत्रीपदं
  • काँग्रेसच्या गोटात उपमुख्यमंत्रीपद आणि २२ मंत्रीपदं
  • काँग्रेस आणि युतीमधल्या सर्व वरिष्ठ नेत्यांना सोहळ्यासाठी आमंत्रण
  • सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, चंद्रबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, मायावती, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शपथविधी सोहळ्याला उपस्थित
  • कुमारस्वामी गुरुवारी बहुमत सिद्ध करणार

येडियुरप्पांच्या माघारीनंतर राहुलने मानले कर्नाटकाच्या जनतेचे आभार

येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष

येडियुरप्पा ठरले अडीच दिवसांचे मुख्यमंत्री, कुमारस्वामीेंचा मार्ग मोकळा

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य