Monday, 10 December 2018

काही हिंदू संघटना मुख्यमंत्र्यांच्या जीवावर उठल्या आहेत; प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक गौप्यस्फोट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांच्या  जीवाला धोका आहे. नेहमीच्या माहितीत नसलेल्या  काही हिंदू संघटना त्यांच्या जीवावर उठल्या असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. 

रावसाहेब पाटील या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरील पोस्टचा दाखलाही त्यांनी दिलाय. भीमा-कोरेगावसाठी जर आकडा कमी पडत असेल तर, देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट, सुधींद्र कुलकर्णी यांना तुम्ही बिनधास्त कापू शकता. माझी काहीही हरकत नसेल. असे लोक देशाला आणि महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत, असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य