Monday, 10 December 2018

तुकाराम मुंढेंची पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दादागिरी; व्हिडिओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंचा हेकेखोर आणि हुकूमीपणा पुन्हा एकदा समोर आलंय.

तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये ते पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांवर ओरडताना पाहायला मिळताय.

पीएमपीएमएल कर्मचारी भरतीची संदर्भात यादी प्रसिद्ध केल्यानंतर पूर्वीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्याच आल्याने हे कर्माचारी स्वारगेट येथील कार्यालयाबाहेर जमले होते, त्यावेळी तिथे येऊन मुंढे यांनी या कामगारांना अत्यंत अपमानस्पद वागणून दिल्याचे समोर आलंय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य