Tuesday, 13 November 2018

वडिल मेले, मृतदेह घरातच सडला; अमेरिकेतून मुलगा म्हणतो "मी बिझी! अंत्यसंस्कार तुम्हीच उरका"

User Rating: 3 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अमेरिकेत असलेल्या मुलाला आपल्या पित्याच्या अंतसंस्कारासाठी यायलाही वेळ नाही. मुंबईतील फोर्ट परिसरात मोघुल इमारतीत फ्रान्सिस कुटिनो अनेक वर्षांपासून एकटे राहात होते.

शनिवारी बाजूच्या राहिवाशांनी त्यांना पाहिलं मात्र रविवारी ते कोणालाही दिसले नाही आणि त्यानंतर फ्रान्सिस यांच्या घरातून रक्त बाहेर यायला लागले.

दुर्गंध यायला लागला म्हणून शेजाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याचे कळालं. शेजाऱ्यांनी फ्रान्सिस यांच्या बहिणीचा संपर्क देऊन त्यांच्या मुलाशी इ मेलद्वारे संवाद साधला. मात्र, आपण बिझी आहोत म्हणून येउ शकत नसल्याची मेल त्याने केला आणि हा मेल पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य