Tuesday, 24 October 2017

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा गड राखला; भाजप 2 तर शिवसेना एका जागेवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

सध्या राज्यात काँग्रेसला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र नांदेडमध्ये याउलट चित्र आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीत मात्र हे चित्र पूर्णत: बदललेलं पाहायला मिळाले. नांदेड पालिका निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

राजकीय विश्लेषकांना चुकीचं ठरवत अशोक चव्हाणांनी  त्यांचा बालेकिल्ला राखलाय.

गेल्या निवडणुकीत 15 जागांवर विजय मिळवलेल्या एमआयएमचाही सुपडासाफ झाला. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र, या सर्वांना चकवा देत नांदेडमध्ये पुन्हा अशोकपर्वाला सुरुवात झाली आहे.

Top 10 News

झटपट रेसिपी

Popular News