Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 110918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची मालिका सलग सतराव्या दिवशी सुरूच, पेट्रोल 14 पैसै तर डिझेल 15 पैशांनी महागलं

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी अहमदनगरमध्ये विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरक्षणासाठी बलिदान देत असल्याचा उल्लेख

#हेडलाइन मराठा आरक्षणाबाबतच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष

#हेडलाइन पुणे महापालिकेतील 7 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव, भाजपच्या 5 आणि राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यानं निर्णय

#हेडलाइन नवी मुंबई वाहतूक पोलीस अतुल घागरे यांना धडक देणाऱ्या ट्रकचालकाला अखेर अटक, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची कारवाई

#हेडलाइन HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याची आरोपीची कबुली, मात्र पोलिसांना कटाचा संशय

#हेडलाइन ओव्हल टेस्टमध्ये भारत पराभवाच्या छायेत, चौथ्या दिवसअखेर भारताच्या 3 गडी गमावत 58 धावा

#हेडलाइन सांगलीमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना, गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच बाप्पांच्या आगमनाची अनेक वर्षांची परंपरा

loading...