Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 100918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची मालिका सुरूच, पेट्रोल 23 पैसै तर डिझेल 32 पैशांनी महागलं

#हेडलाइन काँग्रेसच्या भारत बंद आदोलनाला सुरूवात, नागपूरमध्ये शहर बससेवा रोखली तर मुंबईत संजय निरुपम यांचा पोलिसांना गुंगारा

#हेडलाइन पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेकर रस्त्यावर फोडल्या पीएमटीच्या बसेस

#हेडलाइन डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर,राजेश बांगेरा,अमित दिगवेकर यांची सीबीआय कोठडी आज संपणार, तिघांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

#हेडलाइन महाराष्ट्रवर संकट आणेल त्यांना बडवण्याची ताकद ठेवा, राज ठाकरे यांचं पुण्यातल्या स्वरराज करंडक ढोल ताशा स्पर्धेत तरुणांना सल्ला

#हेडलाइन खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या शिक्षकाला फेसबुक लाईव्ह करत मारहाण, मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

#हेडलाइन ठाणे-मुंब्रा बायपासच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई, चंद्रकांत पाटलांआधीच जितेंद्र आव्हाडांकडून मुंब्रा बायपासचं फिल्मी स्टाईलने उद्घाटन

#हेडलाइन मराठवाड्यात पोळा सणाला दुर्घटनांचं गालबोट, बैल धुण्यासाठी गेलेल्या 6 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, 2 सख्ख्या भावांचा समावेश

#हेडलाइन HDFC बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येची आरोपींची कबुली, हत्येचं कारण मात्र अजून अस्पष्ट

#हेडलाइन ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर इंग्लंडचं वर्चस्व, दिवसअखेर इंग्लंडकडे 154 धावांची आघाडी

loading...