Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @ 8.00am 060918

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन पेट्रोल-डिझेलच्या दराचा उच्चांक...पेट्रोल 19 पैशांनी महागलं तर डिझेलच्या दरात 22 पैशांनी वाढ

#हेडलाइन ओव्हरहेड गॅन्ट्रीच्या कामासाठी आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दुपारी 12 ते 2 वाहतूक राहणार बंद.....शेडुंग फाटा येथून वाहतूक वळवणार...

#हेडलाइन एल्गार परिषदे प्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळे आणि शोमा सेन यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी....कोर्टातील युक्तीवादाकडे सगळ्यांचं लक्ष...

#हेडलाइन समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 च्या वैधतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी....ऐतिहासिक सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष...

#हेडलाइन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे घाबरण्याची गरज नाही....केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं स्पष्टीकरण...

#हेडलाइन भिवंडीत चोरट्यांनी दुकानातून ८६ हजार ४७२ रुपयांचे मोबाईल केले लंपास...घटना सीसीटीव्हीत कैद

#हेडलाइन कल्याण-नगर महामार्गावर पिंपरी पेंढार येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू...दोन दिवसातील बिबट्याच्या मृत्यूची दुसरी घटना

#हेडलाइन राज्य सरकारकडे स्वाईन फ्लूची लसच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती जय महाराष्ट्रच्या हाती...पिंपरी चिंचवडमध्ये महिन्याभरात 12 रुग्ण दगावल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल... 

#हेडलाइन लवकरच सुरु होतंय सलमान खानच्या बिग बॉसचं नवं पर्व ... 'विचित्र जोडी' अशी थीम असणारा बिग बॉस 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

#हेडलाइन अभिनेता शाहिद कपूर पुन्हा पिता झाला, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांना पुत्र प्राप्ती

#हेडलाइन गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या..खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी

 

loading...