Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 140818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM

#हेडलाइन देशातल्या राहण्यायोग्य शहरांच्या यादीत महाराष्ट्राची बाजी, पुणे अव्वलस्थानी, नवी मुंबई दुस-या स्थानी तर मुंबई तिस-या क्रमांकावर, ठाणे सहाव्या क्रमांकावर

#हेडलाइन सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्याची अमित शहांची मागणी, विधि आयोगाला लिहिलं पत्र

#हेडलाइन रेशन नसलं तरी चालेल, पण भाजपाला इलेक्शन हवी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

#हेडलाइन औरंगाबादमधील वाळुजमध्ये झालेल्या हिंसाचाराचे आणखी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती, संशयितांची धरपकड सुरू

#हेडलाइन मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांनी अँब्युलन्सला करुन दिली वाट, जय महाराष्ट्रनं शोधून काढलं सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमागचं वास्तव

#हेडलाइन मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप तर संबंधित संस्था मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमासाठीच मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं स्पष्टीकरण

#हेडलाइन ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी यांचं अल्पशा आजारनं निधन, वयाच्या 93 व्या वर्षीं मुंबईच्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

loading...