Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 090818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन मराठा क्रांती मोर्चातर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक..मुंबईत बंदवरुन संभ्रम....शांतेतत आंदोलन करण्याचं आवाहन....

#हेडलाइन बंदमध्ये सहभाग नसतानाही आज नवी मुंबई, ठाण्यातील काही शाळा बंद....एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्याचा निर्णय....

#हेडलाइन शांततेत आंदोलन करण्याच्या आवाहनानंतरही महाराष्ट्र बंदला हिंगोलीत हिंसक वळण..सेनगावमध्ये आंदोलकांनी जाळली मिनी स्कूल बस...

#हेडलाइन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस...अनेक ठिकाणी कामकाज ठप्प..तर सरकारी रुग्णांलयांमध्ये पेशंटचे हाल...

#हेडलाइन राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक...एनडीएचे हरिवंश नारायण आणि विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद लढत...

#हेडलाइन बीपीसीएलमध्ये लागलेली आग नियंत्रणात....एकूण ४५ जण जखमी....आगीच्या चौकशीची आशिष शेलार यांची मागणी...

#हेडलाइन.ठाण्यात लहान मुलींना भर रस्त्यात टोकदार वस्तुनं इजा करणाऱ्या माथेफिरुला अटक...आरोपी डिसलेक्सियाग्रस्त असल्याचं उघड...

#हेडलाइन हुतात्मा मेजर कौस्तुभ राणेंचं पार्थिव मुंबईत दाखल... आज सकाळी होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार....

loading...