Tuesday, 20 November 2018

#हेडलाइन्स @8.00am 080818

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराच्या जागेवर थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी....अंत्यदर्शनासाठी रिघ...

#हेडलाइन जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मेजर राणेंना आज अखेरचा निरोप.....मीरारोडमध्ये लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार...

#हेडलाइन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस....सरकारी कार्यालयं पडली ओस...तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंट्सचे हाल..

#हेडलाइन  मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रोग्रेस रिपोर्ट 10 सप्टेंबरला सादर करा... हायकोर्टाचे आदेश...तर हिंसा आणि आत्महत्या न करण्याचं मराठा समाजाला आवाहन..

#हेडलाइन मराठा समाजातर्फे उद्या महाराष्ट्र बंदची हाक....पण शांतेतत आंदोलन करण्याचं आवाहन...अत्यावश्य सेवा मात्र सुरू राहणार...

#हेडलाइन नवी मुंबईत मात्र उद्या बंद नाही... पुन्हा तेढ निर्माण होऊ नये म्हणून सकल मराठा समाजाचा निर्णय...

#हेडलाइन उद्या पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पोलिसांचं संचलन...तर कोल्हापुरात आंदोलकांना प्रतिबंधात्मक नोटीसा जारी...

#हेडलाइन परळीतील मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन 30 नोव्हेंबरपर्यंत स्थगित... राज्यातील मेगाभरती रद्द झाल्यानं आंदोलन मागे... मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा...

 

loading...