Thursday, 17 January 2019

#हेडलाइन्स @9.00am 230718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 9.00 AM

#हेडलाइन आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय पूजा....अनिल आणि वर्षा जाधव या वारकरी दाम्पत्याला पुजेचा मान...

#हेडलाइन मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा बंगल्यावरच केली विठ्ठलपूजा....

#हेडलाइन प्रतिपंढरपूर वडाळ्याचं विठ्ठल मंदिरही भाविकांनी गजबजलं..... भाविकांच्या दर्शनासाठी लांब रांगा
#हेडलाइन धर्माच्या नावाखाली हिसा करणं हे हिंदुत्व नाही..उद्धव ठाकरेंचं संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत वक्तव्य
#हेडलाइन कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट..आठ दिवसानंतर पुराचं पाणी ओसरायला सुरुवात
#हेडलाइन मालवाहतूकदारांच्या संपाचा आज चौथा दिवस..तळोजा येथे संपाला हिंसक वळण..संपात सामिल न झाल्याने आंदोलक वाहतूकदारांनी केली 12 वाहनांची तोडफोड
#हेडलाइन मुंबईतल्या धारावीत अल्पवयीन मुलाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप...सायन हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाड्यांना केलं लक्ष्य...
#हेडलाइन मेघा धाडे ठरली मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती...हा विजय माझ्या चाहत्यांचा...विजयानंतर मेघाची पहिली प्रतिक्रिया
loading...