Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 200718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM

#हेडलाइन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला, 325 विरुद्ध 126 मतांनी सरकारचा विजय

#हेडलाइन राहुल गांधींच्या गळाभेटीची मोदींनी उडवली खिल्ली, पंतप्रधानपदावर बसण्याची घाई झाल्याचा टोला

#हेडलाइन सर्जिकल स्ट्राईकला जुमलेबाजी म्हणालात तर तुम्हाला देश कधीच माफ करणार नाही, राहुल गांधींच्या आरोपांवरुन मोदींचं उत्तर

#हेडलाइन राज्य सरकारकडून विशेष पॅकेज पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी २२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर, मागास भागाच्या विकासासह शेतकऱ्यांना दिलासा

#हेडलाइन ठाण्यात क्लस्टर योजनेतून जुनी गावठाणं वगळणार, जुन्या घरांच्या जलद पुनर्विकासासाठी २ एफएसआय देणार, ठाण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडून जाहिर

#हेडलाइन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूर बुवांची समाधीजवळ संपन्न तर तोंडले बोंडलेजवळ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात धाव्याचा कार्यक्रम पार, बंधू भेटीचा नयन रम्य सोहळा

loading...