Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 200718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

#हेडलाइन स्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा आज एकदिवसीय बंद, पेट्रोल, डिझेलची दरवाढ टोलबंदीच्या मागण्यांसाठी पुकारला संप

#हेडलाइन तबब्ल 4 दिवसांनंतर दूध आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टींची घोषणा, कोल्हापूरात दूध संकलनाला सुरूवात

#हेडलाइन मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा, आजच मतदान होण्याची शक्यता

#हेडलाइन अविश्वास प्रस्तावावरील शिवसेनेच्या भूमिकेबबात संभ्रम, सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका पण पाठिंबा देण्याचेही संकेत

#हेडलाइन 2 वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या मुलीच्या आई-वडिलांचा न्यायासाठी संघर्ष, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर साखळी उपोषण

#हेडलाइन पिंपरीतल्या देहूरोडमध्ये क्षुल्लक कारणावरून सशस्त्रटोळीचा धुडगूस, निरपराध नागरिकांना मारहाण आणि दुकानांची तोडफोड करत पैसे लुटले

#हेडलाइन मुंबईच्या बाजारात पुठ्ठ्यांच्या मकराची मागणी वाढली, थर्माकॉलच्या मकरांना बाजारात पुठठ्यांच्या मकरांचा आता नवा पर्याय उपलब्ध

#हेडलाइन ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानकाका बंधूभेटीचा सोहळा आज रंगणार, संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या धावा सोहळ्याची वारकऱ्यांना उत्सुकता

loading...