Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 190718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @7.00 AM

#हेडलाइन गिरीश महाजन आणि राजू शेट्टींच्या बैठकीत दूध दराच्या प्रश्वावर तोडगा नाही, आजपासून चक्काजाम आंदोलन कऱण्यावर राजू शेट्टी ठाम

#हेडलाइनदूध दूधदराच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, विरोधकांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही बैठकीला उपस्थित राहणार

#हेडलाइन मराठा आरक्षणासाठी आता आंदोलक आक्रमक, पंढरपूरमध्ये एसटी बसेसवर दगडफेक

#हेडलाइन सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाबाबत शिवसेनेच्या भूमिकेबाबत उत्सुकता, आज भूमिका जाहीर होण्याची शक्यता

#हेडलाइन राज्यातील 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार तर पावसाळा संपल्यानंतर कामाला करणार सुरुवात, नितीन गडकरी यांची माहिती

#हेडलाइन पहिली प्रवेशाची वयोमर्यादा ६ वर्षच राहणार, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं विधानसभेत स्पष्टीकरण

#हेडलाइन मुंबई क्षयरोगाच्या विळख्यात, मुंबईत टिबीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ, एका वर्षात मुंबईत आढळले 45 हजार रुग्ण मुंबईकरांनो सावधान ! टीबी फोफावतोय

#हेडलाइन एल्फिस्टन स्टेशनचं नाव आजपासून प्रभादेवी, अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरुप

#हेडलाइन सचिन तेंडुलकर परदेशात देणार क्रिकेटचे धडे मिडलसेक्सबरोबर क्रिकेट अकादमी करणार स्थापन

loading...