Saturday, 17 November 2018

#हेडलाइन्स @9.00am 020718

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @9.00 AM

#हेडलाइन धुळे जिल्ह्यातील मारहाणीच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती...मुलं चोरणारे समजून चौघांना मारहाण....संतप्त जमानावं पोलिसांची गाडीही फोडली....

#हेडलाइन धुळ्यात जमावाच्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू.. मुलं चोरणारी टोळी समजून जमावाकडून मारहाण.... 15 जण ताब्यात, गावात दहशतीचं वातावरण

#हेडलाइन सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची जय महाराष्ट्रला माहिती अफवाखोरांवर गुन्हा दाखल करणार

#हेडलाइन जीएसटीमध्ये वस्तुंवर समान दर लावणं ..पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर....

#हेडलाइन मुंबईत एका इटालियन पर्यटक महिलेनं गाईडवर बलात्काराचा केला आरोप....पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू....

#हेडलाइन दूधदरावरून स्वाभिमानी आक्रमक, 16 जुलैपासून रोखणार मुंबईचा दूधपुरवठा, खासदार राजू शेट्टी यांचा इशारा..

#हेडलाइन मुंबईत जमीन खचण्याच्या घटना सुरूच...काळाचौकीत खचलं घर.....वेस्टर्न इंडिया मिल चाळीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

#हेडलाइन मुंबईला वेगळं करुन गुजरातला जोडण्याचा प्रयत्न.... राज ठाकरेंची मोदी- शहांवर टीका... तर परप्रांतीयांसाठी मराठी माणसांना बाजूल केलं जातंय.. राज ठाकरेंचं शरसंधान  

#हेडलाइन साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही... महामंडळच ठरवणार सहित्य संमेलनाचा अध्यक्ष... अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय 

#हेडलाइन फुटबॉल वर्ल्डकपमध्ये रशियाने बलाढ्य स्पेनला चारली धूळ....पेनल्टी शूटआऊटवर गोल करत 4-3 नं केलं पराभूत...

 

साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही...

अन् त्या पाच जणांची ठेचून हत्या...

आधार-पॅन लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ...

राजधानीत उडाली खळबळ, एकाचं घरात 11 जणांचे मृतदेह...

loading...