Tuesday, 20 November 2018

#हेडलाइन्स @8.00am 280618

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

#हेडलाइन मुंबई प्लॅस्टीक बंदी शिथील होणार, छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

#हेडलाइन प्लास्टिकचा वापर केला म्हणून नाशिकमध्ये वाईन शॉप मालकाला 10 हजारांचा दंड, पण 10 हजारांची चिल्लर दिल्यानं पथकाच्या नाकीनऊ

#हेडलाइन मुंबई आणि नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचं लक्ष

#हेडलाइन नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम, उद्धव ठाकरेंनी पेट्रोलियम मंत्र्यांची भेट नाकारली तर, नाणारसाठी राजीनामा फेकू, नारायण राणेंचा इशारा, नाणारवरून पुन्हा भाजपाला टेन्शन

#हेडलाइन मुख्यमंत्र्यांनी कर्जवाटपावरून बँकांना खडसावलं, शेतकऱ्यांना पीककर्ज देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीयकृत बँकाना भान ठेऊन काम करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

#हेडलाइन मुंबईला लेप्टोचा विळखा, 2 दिवसांत लेप्टोनं घेतले 2 बळी, पालिका प्रशासन खडबडून जागं

#हेडलाइन अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा, मनसेची राज ठाकरेंकडे मागणी, मनसेच्या बैठकीत बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंमध्ये वाद

#हेडलाइन गतविजेत्या जर्मनीचं आव्हान साखळी सामन्यांमध्येच संपलं, फूटबॉल विश्वचषकातून बाहेर, कोरियाने केला 2-0 नं पराभव

#हेडलाइन भारताचं आयर्लंडवर 76 रन्सने विजय, रोहित शर्मा आणि शिखर धवनची 160 रन्सची पार्टनरशीप

loading...