Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 260618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

#हेडलाइन मुंबईत पावसाची विश्रांती, शहरात काही ठिकाणी तुरळक सरी, लोकल, रस्ते वाहतूक सुरळीत, आजही मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

#हेडलाइन ठाण्यातील घोडबंदर रोडवर बसची दोन महिलांना धडक, एकीचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी

#हेडलाइन आणीबाणी हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय, पंतप्रधान मोदींची ट्विटद्वारे टीका, आज मुंबईत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

#हेडलाइन भाजपाला खरं बोलणं शिकवण्याची गरज, उद्धव ठाकरेंचा समनातून हल्लाबोल

#हेडलाइन बुलडाण्यात पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला अखेर अटक, आज कोर्टात हजर करणार

#हेडलाइन डी. एस. कुलकर्णींचा मुलगा शिरीष कुलकर्णीला अखेर अटक, २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

#हेडलाइन डी.एस.कुलकर्णीप्रकरणी अटकेत असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या जामीनअर्जावर आज सुनावणी, सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष

#हेडलाइन फूटबॉल विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेनं यजमान रशियाचा केला 3-0 नं पराभव, बादफेरीत पोर्तुगाल किंवा स्पेनशी होणार सामना

#हेडलाइन साताऱ्यात पट्टेवाल्या वाघाचं दर्शन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला आलं यश

loading...