Friday, 18 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 190618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

#हेडलाइन रायगडच्या महडमध्ये पूजेच्या कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा...3 विद्यार्थ्यांचा मृत्यू...10 जणांची प्रकृती गंभीर...

#हेडलाइन व्हिडीओकॉन उद्योगसमुहाला दिलेल्या कर्जप्रकरणावरुन संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चंदा कोचर सक्तीच्या रजेवर....संदीप बक्षी यांची सीओओ म्हणून नियुक्ती....

#हेडलाइन सीडीआर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सौरव साहू याला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक....2९ जून पर्यंत पोलीस कोठडी 

#हेडलाइन शिवसेनेचा आज ५२ वा वर्धापन दिन...तर मुंबईतील उपनगरांची नावं बदलण्याचा प्रयत्न केल्यास धडा शिकवणार, उद्धव ठाकरेंचा सामनामधून इशारा....

#हेडलाइन मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी राणे-राज ठाकरेंची रणनीती... महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा... तर शिशिर शिंदे आणि शिरीश पारकरांना नेतेपदावरून वगळलं... 

#हेडलाइन भिडे गुरुजींना नाशिक पालिकेच्या आरोग्य खात्याची नोटीस... आंबे खाल्यानं मुलं होताता हे वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता...

#हेडलाइन कल्याण डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या अडचणीत वाढ... महापालिका आयुक्तांना एसीबीनं दिला अहवाल... आज निलंबनाची शक्यता 

#हेडलाइन फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडची विजयी सलामी.....अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडची ट्युनिशियावर २-१ नं मात....तर बेल्जियमनं पनामाचा केला पराभव....

#हेडलाइन्स @8.00am 180618

loading...